Sharad Pawar यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, ब्राम्हण महासंघाची मागणी | Sakal Media

2022-07-24 250

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी बाबासाहेब पुरंदरेंविरुद्ध वादग्रस्त विधान करत, पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कोणीचं केला नाही असं मत व्यक्त केलं. त्यांच्या या विधानावरून नवा वाद सुरु झाला आहे. त्यावरूनचं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी शरद पवार हे काही इतिहासकार नाहीत त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे.

► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

► Sakal Website Link: https://www.esakal.com/

► Sakal App Download Links:

- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322

► Sakal Media Podcasts:

- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk

- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa

- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG

Free Traffic Exchange

Videos similaires